नुकतीच मॅकलारेनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिटीश फॉर्म्युला वन (F1) ड्रायव्हर लँडो नॉरिसने 'ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स (Brazilian Grand Prix)' २०२६ जिंकली आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर स्पर्धा ही ब्राझीलमधील साओ पावलो येथील 'ऑटोड्रोमो जोसे कार्लोस पेस' (इंटरलागोस) येथे आयोजित करण्यात आली होती. 
  • हा या हंगामातील त्याचा तिसरा विजय ठरला आहे.
  • नॉरिस यांनी रेड बुल रेसिंगच्या डच ड्रायव्हर मॅक्स व्हर्स्टापेनचा पराभव करत विजय संपादन केला आहे. 
  • रेड बुल रेसिंगचा आयसॅक हजर तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

विजेते क्रमवारी:

  • १. लँडो नॉरिस
  • २. मॅक्स व्हर्स्टापेन
  • ३. आयसॅक हजर

F1 कन्स्ट्रक्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेते:

  • १. मर्सिडीज
  • २. फेरारी
  • ३. रेड बुल