नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'आशिया शक्ती निर्देशांक (Asia Power Index) २०२६' मध्ये भारत तिसऱ्या स्थानी कायम राहिला असून अमेरिका अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • ऑस्ट्रेलिया स्थित थिंक टँक 'लोवी इन्स्टिट्यूट' (Lowy Institute)' मार्फत 'आशिया पॉवर इंडेक्स २०२६' ची ८ वी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • सदर निर्देशांकात भारताने १०० पैकी ४०.५ गुण मिळवत आपले तिसरे स्थान टिकवून ठेवले आहे. 
  • २०१८ नंतरचा हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर आहे.

निर्देशांक - अव्वल क्रमवारी:

  • १. अमेरिका
  • २. चीन
  • ३. भारत
  • ४. जपान
  • ५. रशिया