आंद्रेआ किमी अँटोनेलीने नुकतीच मोंझा येथे 'इटालियन ग्रँड प्रिक्स (Italian Grand Prix) २०२६' जिंकली आहे.

ठळक मुद्दे:

  • इटलीच्या मर्सिडीज संघातील आंद्रेआ किमी अँटोनेलीने इटलीतील मोंझा येथे 'इटालियन ग्रँड प्रिक्स (Italian Grand Prix) २०२६' ची ७७ वी आवृत्ती जिंकली आहे.
  • 'इटालियन ग्रँड प्रिक्स' ही 'फॉर्म्युला वन F1 पिरेली ग्रॅन प्रेमियो द इटालिया (Formula One F1 Pirelli Gran Premio d’Italia) २०२६' म्हणून देखील ओळखली जाते.
  • ही स्पर्धा म्हणजे 'F1 वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६' ची १३ वी फेरी होती.
  • १९६६ मध्ये लुडोव्हिको स्कार्फिओट्टीनंतर गेल्या ६० वर्षांत आपल्या मायदेशात ही शर्यत जिंकणारा तो पहिला इटालियन ठरला आहे.

इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६ विजेत्यांची क्रमवारी:

  • १. आंद्रेआ किमी अँटोनेली
  • २. जॉर्ज रसेलला (युनायटेड किंगडम)
  • ३. मॅक्स व्हर्स्टापेनने (नेदरलँड्स)
  • ४. लँडो नॉरिस (युके) 
  • ५. ऑस्कर पियास्त्री (ऑस्ट्रेलिया)