-
भारतात दरवर्षी ९ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय विधी सेवा दिन (National Legal Services Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७ लागू झाल्याच्या स्मरणार्थ विधी सेवा प्राधिकरणांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
-
विधी सेवा अंतर्गत विविध तरतुदींबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.