• 'प्रवासी भारतीय दिवस (Pravasi Bhartiya Divas)' दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • परदेशातील भारतीय समुदायाची भारत सरकारशी संलग्नता मजबूत करणे तसेच त्यांना त्यांच्या मुळाशी जोडणे हा सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.