-
दरवर्षी ९ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti-Corruption Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
३१ ऑक्टोबर २००३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघामार्फत भ्रष्टाचाराविरुद्धचा करार मंजूर झाल्यापासून हा दिवस पाळण्यात येत आहे.
-
'तुमचा हक्क, तुमची भूमिका: भ्रष्टाचाराला नाही म्हणा (Your right, your role: say no to corruption)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाची' थीम आहे.