भारतात दरवर्षी ९ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय उद्योजकता दिन (National Entrepreneurship Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- ९ नोव्हेंबर २०१४ रोजी 'कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची (Ministry of Skill Development and Entrepreneurship)' स्थापना झाल्याच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.
- 'विकसित भारत २०४७' च्या दिशेने भारताच्या विकास प्रवासात उद्योजकता ही एक प्रमुख प्रेरक शक्ती असल्याचे अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- अमेरिका आणि चीननंतर भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे.