• दरवर्षी ८ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • राहण्यायोग्य समुदायांच्या निर्मितीमध्ये नियोजनाची भूमिका ओळखणे तसेच त्याला प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • १९४९ मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.