• दरवर्षी ८ नोव्हेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन (International Day of Radiology)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • रेडिओलॉजीबाबत जागरूकता वाढविणे तसेच रेडिओलॉजिस्टच्या भूमिकेबद्दल समज सुधारणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी - रुग्णासाठी सक्रिय काळजी (Interventional Radiology – Active care for the patient)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिनाची' थीम आहे.

  • २०१२ मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.