• दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन (National Cancer Awareness Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कर्करोग, त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचारांबद्दल जागरूकता पसरवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) अभ्यासानुसार कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.