-
दरवर्षी ७ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन (International Civil Aviation Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जगाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासासाठीचे विमानचालनाचे महत्त्व ओळखण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'जागतिक विमान वाहतूक विकासासाठी प्रगत संशोधन (Advancing Innovation for Global Aviation Development)' ही 'आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिनाची' आतापासून २०२३ पर्यंतसाठीची थीम असेल.