दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय भालाफेक दिवस (National Javelin Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • २०२० टोकियो ऑलिम्पिक पुरुष भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने मिळवलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी तसेच देशात भालाफेक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय भालाफेक दिवस' साजरा करण्यात येतो.
  • ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियामार्फत (Athletics Federation of India - AFI) २०२१ मध्ये ७ ऑगस्ट हा 'राष्ट्रीय भालाफेक दिवस' म्हणून जाहीर करण्यात आला होता.
  • पहिला राष्ट्रीय भालाफेक दिवस ७ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा करण्यात आला.
  • यंदाचे २०२६ हे या दिवसाचे ५ वे वर्ष आहे.