• केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्र सिंग तोमर यांच्यामार्फत 'शांघाय सहकार्य संस्थेच्या (SCO)' सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांच्या ६ व्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ताजिकिस्तानच्या अध्यक्षतेखाली दुशान्बे येथे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.