• दरवर्षी ६ जानेवारी रोजी 'जागतिक युद्ध अनाथ दिन (World Day of War Orphans)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • संघर्षामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांच्या दुर्दशेबद्दल जागरुकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.