• दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी 'जागतिक त्सुनामी जागरूकता दिन (World Tsunami Awareness Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • त्सुनामीच्या धोक्यांबाबत जागतिक स्तरावर जागरूकता पसरवणे हा सदर दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.

  • सदर दिवस पहिल्यांदा २०१६ रोजी अधिकृतपणे साजरा करण्यात आला होता.