-
भारत आणि कझाकिस्तान दरम्यानच्या 'KAZIND-२१' नावाच्या संयुक्त प्रशिक्षण सरावाची ५ वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे.
ठळक मुद्दे
-
३० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२१ हा सदर प्रशिक्षणाचा कालावधी आहे.
-
सदर संयुक्त प्रशिक्षण सरावामुळे भारत आणि कझाकिस्तान सैन्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.