-
'आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन (International Volunteer Day)' दरवर्षी ५ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
'आता आपल्या सामान्य भविष्यासाठी स्वयंसेवक (Volunteer now for our common future)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनाची' थीम आहे.