नवी दिल्लीत नुकतीच ५७ वी जीएसटी (Goods and Services Tax - GST) परिषद बैठक संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • निर्मला सीतारामन (केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे GST परिषदेची ५७ वी बैठक पार पडली.
  •  प्रक्रियेतील आधुनिक सुधारणा तसेच गुन्ह्यांचे स्वरूप बदलण्याबाबतच्या शिफारसी यामध्ये करण्यात आल्या.

बैठकीचे मुख्य तपशील:

  • यामध्ये दिल्ली, गोवा, हरियाणा, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि मेघालय राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच मणिपूर आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
  • ५६ व्या बैठकीत करांचे दर सुसंगत करण्यावर तसेच दरांमध्ये कपात करण्यावर भर देण्यात आला होता.