-
ओडिशामधील भुवनेश्वर येथे संपन्न झालेल्या चौथ्या 'पॅरा-बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेत (Para-Badminton National Championship)' नितेश कुमारने पुरुष दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
हरियाणाच्या नितेशने त्याचा साथीदार तरुण धिल्लनसह पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत हा विजय प्राप्त केला आहे.
-
त्यांनी पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.