• 'HCL टेक्नॉलॉजीज (HCL Technologies)' ही नुकतीच ३ ट्रिलियन बाजार भांडवल असणारी देशातील चौथी आयटी कंपनी बनली आहे.

ठळक मुद्दे

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services - TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) नंतर हा टप्पा गाठणारी HCL टेक्नॉलॉजीज ही देशातील चौथी आयटी कंपनी ठरली आहे.