-
२०२० सालापासून दरवर्षी ४ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय बँक दिन (International Day of Banks)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
शाश्वत विकासासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बहुपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय विकास बँकांचे महत्त्व ओळखण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०२० मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता.