-
दरवर्षी ४ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय नौदल दिन (Indian Navy Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
देशासाठी नौदल दलाची कामगिरी तसेच भूमिका साजरी करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
'स्वर्णिम विजय वर्ष (Swarnim Vijay Varsh)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'भारतीय नौदल दिनाची' थीम आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल आर. हरी कुमार सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.