-
जो बायडन यांच्यामार्फत ऐतिहासिक कामगिरी बजावताना अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ग्रहण करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४ वर्षांच्या कार्यकालानंतर जो बायडन यांच्याकडे कारभाराची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
-
अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेल्या कमला हॅरिस यांनीदेखील पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
-
बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली बायडन यांनी याआधी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.