• केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गेहलोत यांच्यामार्फत व्हर्च्युअल कार्यक्रमात 'भारतीय संकेत भाषा (Indian Sign Language - ISL)' शब्दकोशाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर ISL शब्दकोशाच्या तिसर्‍या आवृत्तीत एकूण १०००० संज्ञा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.