• भारतीय फलंदाज रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू बनला आहे.

ठळक मुद्दे

  • आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात नामिबियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३००० धावांचा टप्पा गाठला आहे.

  • भारताचा विराट कोहली ३२२७ धावांसह अव्वल स्थानावर असून न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.