-
न्यूझीलंडचा एजाज पटेल एका डावात सर्व १० बळी घेणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी त्याने भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडताना ११९ धावा देत १० बळी मिळविले.
-
यापूर्वी १९५६ मध्ये इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात १० बळी घेतले होते.
-
भारताच्या अनिल कुंबळेने १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अशीच अविश्वसनीय कामगिरी केली होती.