-
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने नुकतेच पॅरिस २०२१ स्पर्धेचे ३७ वे मास्टर्स विजेतेपद पटकावले आहे.
ठळक मुद्दे
-
अंतिम फेरीत त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून विजेतेपद मिळविले आहे.
विजेत्यांची यादी
एकेरी
-
विजेता: नोव्हाक जोकोविच
-
उपविजेता: डॅनिल मेदवेदेव
दुहेरी
-
विजेता: टिम पुट्झ आणि मायकेल व्हीनस
-
उपविजेता: पियरे-ह्युजेस हर्बर्ट आणि निकोलस माहुत