-
दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी 'जागतिक शहरे दिन (World Cities Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत २०१४ मध्ये सदर दिवस निश्चित करण्यात आला होता.
-
जागतिक शहरीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाच्या स्वारस्याला प्रोत्साहन देणे तसेच शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशांमधील सहकार्य वाढविणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'हवामानातील लवचिकतेसाठी शहरे अनुकूल करणे (Adapting cities for climate resilience)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक शहरे दिनाची' थीम आहे.