-
दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिवस (Rashtriya Ekta Diwas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारताचे लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ २०१४ पासून सदर दिवस साजरा केला जातो.
-
पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच नंतर देशाच्या एकात्मतेत मोलाची भूमिका बजावली आहे.