• दरवर्षी २८ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन (International Animation Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अ‍ॅनिमेशनची कला साजरी करणे तसेच त्याच्याशी संबंधित कलाकार, शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांची दखल घेणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • २००२ मध्ये सदर दिवस पहिल्यांदा निर्माण करण्यात आला होता.