• ठाणे-कल्याण भागामध्ये उड्या मारणाऱ्या कोळीच्या २ नवीन प्रजातींचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने एका प्रजातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस हवालदार तुकाराम ओंबाळे यांचे नाव दिले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्रजातीला ‘आयकियस तुकारामी (Icius Tukarami)’ असे संबोधण्यात आले आहे.