• दरवर्षी २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • यंदा २०२२ मध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत १२ वा 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्यात येत आहे.

  • 'निवडणुका सर्वसमावेशक, प्रवेशयोग्य तसेच सहभागी बनवणे (Making Elections Inclusive, Accessible and Participative)' ही यंदाच्या २०२२ सालच्या या दिवसाची थीम आहे.