-
दरवर्षी २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत पर्यटनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.
-
जागतिक समुदायामध्ये पर्यटनाचे महत्त्व ओळखणे तसेच त्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मुल्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो.