• दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक पोलिओ दिन (World Polio Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • पोलिओ लसीकरण तसेच निर्मूलन याबाबत जनजागृती करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'वचनावर वितरण करणे (Delivering on a Promise)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक पोलिओ दिनाची' थीम आहे.