-
संयुक्त राष्ट्रांचा 'जागतिक विकास माहिती दिन (World Development Information Day)' दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विकासाच्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधून घेणे तसेच सर्वांगीण वाढ, विकास व निराकरण यांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
१९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.