• दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी 'संयुक्त राष्ट्र दिन (United Nations Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९४८ पासून दरवर्षी सदर दिवस साजरा केला जातो.

  • याच दिवशी १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रांची सनद लागू झाली होती.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.