-
दरवर्षी २४ जानेवारी रोजी 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन (International Day of Education)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जागतिक शांतता तसेच शाश्वत विकासासाठी शिक्षणाची भूमिका साजरी करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०१९ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
-
'बदलता अभ्यासक्रम, परिवर्तनीय शिक्षण (Changing Course, Transforming Education)' ही यंदाच्या 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची' थीम आहे.