• केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच तेलंगणा येथे ई-गव्हर्नन्सवरील २४ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ‘इंडियाज टेकेड: पोस्ट पॅंडेमिक वर्ल्ड इन डिजिटल गव्हर्नन्स (India’s Techade: Digital Governance in a Post Pandemic World)’ ही सदर २ दिवसीय परिषदेची थीम आहे.