• दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिन (International Day of Diplomats)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • प्राचीन काळापासून जगाला आकार देण्यासाठी तसेच आपल्या ग्रहाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी मुत्सद्दी लोकांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • २४ ऑक्टोबर २०१७ रोजी ब्राझिलियामध्ये पहिला 'आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिन' साजरा करण्यात आला होता.