'भारत-तिबेट सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police - ITBP)' स्थापना दिवस दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • १९६२ मध्ये स्थापना करण्यात आलेले हे दल गृह मंत्रालयांतर्गत येणारे एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force - CAPF) आहे.
  • यंदा २०२६ सालचा ITBP चा ६५ वा स्थापना दिवस साजरा करण्यात येत आहे.

ITBP बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ITBP ची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी करण्यात आली होती.
  • भारत-तिबेट सीमेवरील सुरक्षा अधिक बळकट करणे या मुख्य उद्देशासाठी ही स्थापन करण्यात आली होती.