• दरवर्षी २३ डिसेंबर रोजी भारतात 'राष्ट्रीय किसान दिन (Indian National Farmer’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भारताचे ५ वे पंतप्रधान श्री. चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त सदर दिवस साजरा केला जातो.

  • त्यांनी शेतकरी हिताची धोरणे आणताना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले.