• 'आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन (International Snow Leopard Day)' दरवर्षी २३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा २०१४ पासून साजरा केला जातो.

  • लुप्तप्राय हिम बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जागरूकता वाढविण्याचे मुख्य कार्य या दिवसाच्या माध्यमातून होते.