• उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत प्रख्यात पल्मोनोलॉजिस्ट (pulmonologist) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (All India Institute of Medical Sciences - AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना २२ वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • डॉ. गुलेरिया यांच्या एकंदरीत कर्तव्याबाबत तसेच AIIMS मधील पल्मोनरी मेडिसीन (Department of Pulmonary Medicine) आणि स्लीप डिसऑर्डर (Sleep Disorders) विभागाच्या उत्कर्षाची प्रशंसा केली.