-
'आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरूकता दिन (International Stuttering Awareness Day)' दरवर्षी २२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस पहिल्यांदा १९९८ मध्ये साजरा करण्यात आला होता.
-
तोतरेबाजी किंवा अडखळण्याचा विकार असणाऱ्या लोकांसाठीची सार्वजनिक जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
-
'तुम्हाला जो बदल पाहावयाचा आहे तो बोला (Speak the change you wish to see)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरूकता दिनाची' थीम आहे.