-
दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन (National Police Commemoration Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
कर्तव्य पार पाडत असताना बलिदान देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण तसेच सन्मान करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
लडाखच्या हॉट स्प्रिंग भागात १९५९ मध्ये २० भारतीय सैनिकांवर चिनी सैन्याने हल्ला केला होता. त्यात १० भारतीय पोलीस मृत्युमुखी पडले होते तर ७ जणांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
-
त्या दिवसापासून २१ ऑक्टोबर हा 'पोलीस स्मृती दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.