-
दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी 'जागतिक सांख्यिकी दिन (World Statistics Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
अधिकृत सांख्यिकी मूलभूत तत्त्वांच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सदर दिवस म्हणजे संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला एक जागतिक सहयोगात्मक प्रयत्न आहे.