-
'भारतीय उद्योग महासंघामार्फत (Confederation of Indian Industry - CII)' तमिळनाडूतील चेन्नई येथे ‘कनेक्ट २०२१ (Connect २०२१)’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यक्रम हा २६ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
-
'कनेक्ट' हे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावरील (ICT) आंतरराष्ट्रीय परिषद तसेच प्रदर्शन आहे.
-
'एक शाश्वत डीप टेक्नॉलॉजी परिसंस्था तयार करणे (Building a Sustainable Deep T’ech’N’ology Ecosystem)' ही या कार्यक्रमाची मुख्य थीम आहे.