• 'आशियाई युवा पॅरा गेम्स (Asian Youth Para Games)' २०२५ ची ५ वी आवृत्ती उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे आयोजित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळामार्फत [Asian Paralympic Committee’s (APC) Executive Board] सदर प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

  • सदर आयोज़नामुळे ‘एशियन युथ गेम्स (Asian Youth Games) २०२५’ तसेच ‘एशियन युथ पॅरा गेम्स (Asian Youth Para Games) २०२५’ एकाच शहरात आणि एकाच ठिकाणी आयोजित केले जातील.