-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'टाईम्स हायर एज्युकेशन (Times Higher Education - THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (World University Rankings)' २०२२ मध्ये 'ऑक्सफर्ड विद्यापीठ (The University of Oxford)' अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science - IISc), बेंगळुरू सदर क्रमवारीत ३०१ ते ३५० दरम्यान विराजमान झाले आहे.
-
सदर क्रमवारीत अव्वल ३५० मध्ये हे एकमेव भारतीय विद्यापीठ समाविष्ट झाले आहे.
जागतिक अव्वल क्रमवारी विद्यापीठे
-
१. ऑक्सफर्ड विद्यापीठ (University of Oxford), यूके
-
२. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (California Institute of Technology), यूएस
-
३. हार्वर्ड विद्यापीठ (Harvard University), यूएस
-
४. स्टॅनफोर्ड विद्यापीठ (Stanford University), यूएस
-
५. केंब्रिज विद्यापीठ (University of Cambridge), यूके
पहिल्या ४०० मध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय शिक्षण संस्था
-
IISc बेंगळुरू
-
IIT रोपार
-
IIT इंदौर