-
'डिफेन्स एक्सपो (Defence Expo)' २०२२ चे आयोजन गुजरातमध्ये करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्यमंत्री श्री. विजय रूपाणी यांच्यामार्फत सदर घोषणा करण्यात आली आहे.
-
सदर उपक्रमासंदर्भात संरक्षण उत्पादन विभाग तसेच गुजरात सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
-
या द्विवार्षिक कार्यक्रमात जवळपास १०० देश सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
-
'मेक इन इंडिया पासून मेक फॉर द वर्ल्डकडे वळणे (Move from Make in India to Make for the World)' हे डिफेन्स एक्स्पो २०२२ चे ध्येय आहे.